आताची सर्वात मोठी बातमी मागील त्याला सोलार पंप तात्काळ अर्ज करा

Solar pump yojana apply now नमस्कार शेतकरी बंधावनो आताची सर्वात मोठी बातमी राज्य सरकार मार्फत शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सोलार पंप योजना ही सुरू करण्यात आली आहे.या योजने मध्ये जो शेतकरी सोलार साठी अप्लाय करल त्याला सोलार पंप भेटणार आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर सोलार पंप दिला जाणार आहे. तरी आज आपण या लेखात सोलार पंप योजना विषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.ही माहिती तुमच्या सर्व शेतकरी बांधवाणा पाठवा

 

सोलार पंप योजनेचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा 

येथे क्लिक करा

सोलर पंप योजनेची वैशिष्ट्ये Solar pump yojana apply now

जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतकऱ्यांना मिळणार तीन एचपी, पाच एचपी तसेच साडेसात एचपी सोलार पंप.
सिंचनासाठी मिळणार दिवसा वीज पुरवठा.
सोलार पंपासाठी सरकार मार्फत मिळणार 90 टक्के अनुदान
शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचे वीज बिल भरण्याची गरज नाही.
लाभार्थी निवडीचे निकष

 

सोलार पंप योजनेचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा 

येथे क्लिक करा

 

शेतकऱ्याकडे अडीच एकर पर्यंत जमीन असेल तर त्याला 3 एचपी सोलार पंप मिळणार, शेतकऱ्याकडे अडीच एकर ते पाच एकर पर्यंत शेतजमीन असेल त्या शेतकऱ्याला 5 एचपी चे सोलार पंप मिळणार तसेच ज्या शेतकऱ्याकडे पाच एकरापेक्षा जास्त शेतजमीन असेल त्या शेतकऱ्याला 7.5 एचपी चे सोलार पंप मिळणार.
शेतकऱ्याकडे शेत जमिनीच्या सिंचनासाठी पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणे आवश्यक आहे.
शेतकऱ्याने अगोदर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
सोलार पंप योजनेचा अर्ज भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड
अर्जदार शेतकऱ्याचा आठ अ उतारा व सातबारा उतारा
अर्जदार शेतकऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र
अर्जदार शेतकऱ्याच्या नावे असलेली जमीन सामायिक असेल, त्यावेळी इतर हिस्सेदारांचे ना हरकत प्रमाणपत्र

सोलार पंप योजनेचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा 

येथे क्लिक करा

Leave a Comment