State Bank Of India मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती

State bank of India : भारतीय स्टेट बँक (SBI) ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे आणि ती देशातील नागरिकांना विविध प्रकारच्या बचत योजनांची सुविधा पुरवते. यापैकी एक लोकप्रिय योजना म्हणजे सुकन्या समृद्धि योजना. ही योजना विशेषतः मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी सुरू करण्यात आली आहे.

सुकन्या समृद्धि योजना का महत्वाची आहे?

या योजनेचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

 

उदाहरणार्थ –

जर तुम्ही दर महिन्याला 1,000 रुपये न चुकता भरलेत, तर मॅच्युरिटीवेळी जवळपास 5 लाख रुपये मिळतील.
जर तुम्ही 15 वर्षे दर महिन्याला न चुकता 12,500 रुपये भरलेत, तर मॅच्युरिटीवेळी 71 लाख रुपये मिळतील.
जर तुम्ही 15 वर्षे वर्षाकाटी न चुकता 60,000 रुपये भरलेत, तर तुम्हाला मॅच्युरिटीवेळी 28 लाखांहून अधिक रक्कम मिळेल.
सुकन्या कन्या योजनेअंतर्गत खातं भारतातील कुठल्याही पोस्ट ऑफिस किंवा सार्वजनिक बँक किंवा कमर्शियल बँकेत उघडता येईल.

 

 

या योजनेचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

मुलीला ७१ लाख मिळावेत यासाठी काय करावं लागेल

सरकारच्या या योजनेत तुम्हाला ७१ लाख रूपयांचा फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्ही State Bank Of India वर्षाला दिड लाख रूपये यात जमा करावे. जास्त रकमेवर अधिक व्याज मिळते त्यामुळे हे फायद्याचे राहील.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अधिक परतावा मिळावा असे वाटत असेल तर प्रत्येक वर्षी ५ एप्रिलच्या आत तुम्ही प्रत्येक हफ्ता जमा करावा.

तुम्ही १५ वर्षासाठी दिड लाख जमा केले तर १५ वर्षात तुमची रक्कम २२,५०,००० इतकी होईल. आणि त्यावर व्याज मिळून ही रक्कम ७१,८२, ११९ इतकी होईल. तुमच्या २२ लाखांवर तब्बल ४९,३२,११९ इतके व्याज मिळेल.

या रकमेवर कोणत्याही प्रकारचा कर आकारला जात नाही. त्यामुळे जी रक्कम जमा होईल तितकी थेट तुमच्या खात्यात जमा होईल.

या योजनेचे फायदे:

कोण या योजनेत गुंतवणूक करू शकते?

या योजनेचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

कसे उघडायचे खाते?

महत्वाच्या गोष्टी:

या योजनेचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

निष्कर्ष:

सुकन्या समृद्धि योजना ही मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक उत्तम गुंतवणूक आहे. ही योजना न केवळ मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी तर त्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठीही उपयुक्त आहे. जर आपल्याकडे मुलगी असेल तर नक्कीच या योजनेचा लाभ घ्यावा.

Disclaimer: हा लेख फक्त माहितीसाठी आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Comment